-
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज ती बॉलिवूडची 'धकधक गर्ल' म्हणून ओखळली जाते. हिच धकधक गर्ल आज २५० कोटी रुपयांची मालकिण असल्याचे म्हटले जात आहे. माधुरीचा मुंबईमध्ये बंगला देखील आहे. तुम्ही तिचा बंगला आतुन पाहिलात का? चला पाहूया…
-
मुंबईमधील पालाटियल भागामध्ये माधुरीचा बंगला आहे.
-
माधुरी मुंबईमधील बंगल्यात पती श्रीराम नेने आणि दोन मुले अरिन-रेयानसोबत राहते.
-
माधुरीने संपूर्ण घरात सफेद रंगाचे फर्निचर केले आहे.
-
माधुरीने घराचा प्रत्येक कोपरा साजवण्यासाठी फार मेहनत घेतली असल्याचे म्हटले जाते.
-
तिने घराचा एन्ट्रास छान प्रकारे सजवला आहे.
-
तसेच लिविंग रुममध्ये तिने आरामदायी खूर्चा ठेवल्या आहेत.
-
-
माधुरी सोशल मीडियावर घरातील अनेक फोटो शेअर करत असते.
-
-
तिने बंगल्यामधील एक खोली तिचे ड्रेस, फुटवेअर आणि एक्सेसरीज ठेवण्यासाठी केली असल्याचे म्हटले जाते.
-
माधुरीच्या घरात जीम देखील आहे.
-
माधुरीने तिच्या किचनमधील फर्निचरदेखील सफेद रंगाचे केले आहे. ती अनेकदा वेगवेगळे पदार्थ बनवतानाचे फोटो शेअर करताना दिसते.
-
माधुरीला नृत्याची आणि संगीताची आवड असल्याने तिने त्यासाठी घरात एक वेगळी रुम तयार केली आहे. येथे ती कथ्थक करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करते
-
स्टडी रुम देखील आहे.
-
दरवर्षी माधुरी गणेशोत्सव साजरा करते.
-

“मोठी किंमत मोजावी लागेल, पण…”, ट्रम्प यांच्या ५० टक्के टॅरिफवर पंतप्रधान मोदींचं सडेतोड उत्तर