-
मराठी रंगभूमीचे सुप्रसिद्ध दिवंगत लेखक आणि अभिनेते मधुकर तोरडमल यांची ही कन्या तृप्ती तोरडमल
-
‘सविता दामोदर परांजपे’या चित्रपटातून तिने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
-
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या तृप्तीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होतो.
-
हॉटनेसच्या बाबतीत तृप्तीपुढे मलायका अरोरा व कतरिना कैफसुद्धा फिक्या पडतील.
-
तृप्ती फॅशन व फिटनेसबाबत खूप सजग असते.
-
सोशल मीडियावरील तिच्या फोटोंमध्ये ग्लॅमरस व तितकाच बोल्ड अंदाज पाहायला मिळतो.
-
नियमित व्यायाम करत असताना आपल्या व्यायामात कोणत्या गोष्टी असायला हव्यात आणि कोणत्या व्यायाम प्रकारावर आपण आपला वेळ खर्च करावा, याचे तिचे स्वत:चे नियोजन असल्याचे ती सांगते.
-
आपल्या आहारात काय असावं आणि काय असू नये याचं उत्तम ज्ञान आपला फिटनेस सांभाळताना असणं गरजेचं असतं, असं तृप्ती म्हणते.
-
व्यायाम आणि योग्य आहार याचा समतोल हेच फिटनेसचं सूत्र असल्याचं ती मानते.
-
(सर्व छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम, तृप्ती तोरडमल)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”