-
सेलिब्रिटींना बहुतांश उत्पन्न हे जाहिरातविश्वातून मिळते. त्यातही सेलिब्रिटी ही पती-पत्नींची जोडी असेल, तर सोन्याहून पिवळं…
-
अशाच सेलिब्रिटी पती-पत्नींच्या जाहिरातविश्वातून होणाऱ्या कमाईचा एक अहवाल नुकताच TAM Adexने प्रकाशित केला.
-
या अहवालानुसार २०२० वर्षाच्या मध्यापर्यंतच्या आकडेवारीत विराट कोहली-अनुष्का शर्मा या जोडीने बाजी मारली आहे.
-
अक्षय कुमार-ट्विंकल खन्ना, रणवीर सिंग-दीपिका पदुकोण अशा बॉलिवूड कपल्सना मात देत विराट-अनुष्का अव्वल ठरले आहेत.
-
पाहूया टीव्हीवरील जाहिरातविश्वात कोणत्या सेलिब्रिटीं जोड्यांकडे आहेत किती टक्के जाहिराती…
-
१. विराट कोहली-अनुष्का शर्मा – २६% (१६ ब्रँड्स)
-
२. अक्षय कुमार-ट्विंकल खन्ना – १९% (२२ ब्रँड्स)
-
३. सैफ अली खान-करिना कपूर – १९% (११ ब्रँड्स)
-
४. रणविर सिंग-दीपिका पदुकोण – १२% (१८ ब्रँड्स)
-
५. अमिताभ आणि जया बच्चन – ९% (१२ ब्रँड्स)
-
६. आमिर अली-संजीदा शेख – ३% (१ ब्रँड)
-
७. रितेश देशमुख-जेनेलिया डिसूजा – ३% (२ ब्रँड्स)
-
८. अंगद बेदी-नेहा धुपिया – २% (१ ब्रँड)
-
९. धर्मेंद्र-हेमा मालिनी – २% (६ ब्रँड्स)
-
१०. अजय देवगण-काजोल १% (९ ब्रँड्स)

Mumbai BEST Election Result : ठाकरे बंधूंचे सर्व उमेदवार पराभूत, बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीत शशांक राव आणि प्रसाद लाड यांचे पॅनेल विजयी