-
आज अभिनेत्री जेनेलिया डिसूजा देशमूखचा वाढदिवस आहे. ती सध्या रुपेरी पडद्यापासून लांब असली तरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिच्या वाढदिवसा निमित्त चला जाणून घेऊया जेनेलिया विषयी काही गोष्टी…
-
जेनेलियाचा जन्म ५ ऑगस्ट १९८७ रोजी मुंबईमध्ये झाला.
-
तिचे शिक्षण वांद्रेमधील Apostolic Carmel High School मध्ये झाले.
-
त्यानंतर तिने St. Andrew's College कॉलेजमधून डिग्री घेतली.
-
२००३ मध्ये जेनेलियाने शिक्षण घेत असताना 'तुझे मेरी कसम' या चित्रपटात काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली.
-
तिने आतापर्यंत तेलुगू, हिंदी, तामिळ, कन्नाडा आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
जेनिलियाला २००६ मध्ये तेलुगू चित्रपट 'बोम्मारिल्लू'साठी फिल्म फेअर पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर तिने अनेक तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले.
-
पण 'जाने तू… या जाने ना' या चित्रपटाने तिला खरी लोकप्रियता मिळवून दिली.
-
तिने मस्ती, मेरे बाप पेहेले आप, लाइफ पार्टनर, चान्स पे डान्स, फोर्स अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले.
-
-
-
परंतु चित्रपटामुळे ते जसंजसं एकमेकांला समजू लागले. त्यांच्यात चांगली मैत्री झाली.
-
चित्रपटाच्या निमित्ताने भेटलेल्या या जोडीच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात कधी झालं हे त्या दोघांनाही समजलं नाही.
-
त्यावेळी रितेश २४ वर्षांचा होता तर जेनेलिया १६ वर्षांची होती.
-
आज हे कपल बॉलिवूडमधील ‘क्यूट कपल’ म्हणून ओळखले जाते.
-
रितेश आणि जेनेलियाला दोन मुले आहेत.
-
२०१४मध्ये त्यांना पहिला मुलगा झाला. त्याचे नाव रियान आहे
-
त्यानंतर २०१४मध्ये त्यांना दुसरा मुलगा झाला. त्याचे नाव राहिल आहे.
-
काही दिवसांपूर्वी जेनेलियाला एका कार्यक्रमादरम्यान फोटोग्राफरने जेनेलियाला वहिनी म्हणून आवाज दिला होता.
-
तेव्हा तिला हसू अनावर झाले होते.

बँक बॅलेन्स डबल..आलिशान कार…घर…७ ऑक्टोबरपासून ‘या’ ४ राशी होणार करोडपती! बुध-यम केंद्र राजयोग स्वप्न पूर्ण करणार