-
तेलुगू सुपरस्टार महेश बाबूचा आज ९ ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. महेश बाबू दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीमधील एक आहे. आज त्याच्या वाढदिवशी चला पाहूया त्याची लग्झरी व्हॅनिटी व्हॅन..
-
२०१३मध्ये महेश बाबूने ही व्हॅनिटी व्हॅन खरेदी केल्याचे म्हटले जात आहे.
-
या व्हॅनिटीची किंमत जवळपास ६.०२ कोटी रुपये आहे.
-
महेश बाबू त्याचा बराच वेळ व्हॅनिटी व्हॅनमध्ये घालवताना दिसतो.
-
महेश बाबूच्या व्हॅनिटीमध्ये ओव्हन, टोस्टर, ग्लास, चमचे आणि इतर सर्व सुविधा आहेत.
-
व्हॅनिटीमध्ये दोन रुम आहेत. एका बेडरुममध्ये टीव्ही आहे.
-
त्याने व्हॅनमध्ये पांढऱ्या आणि चॉकलेटी रंगामध्ये फर्निचर केले आहे.
-
ही व्हॅनमधली दुसरी रुम आहे.
-
तसेच बाथरुम देखील पांढऱ्या रंगाचा वापर केला आहे.

2 August 2025 Horoscope: ऑगस्टच्या पहिल्याच शनिवारी मनातील इच्छा होईल पूर्ण! ‘या’ राशींना कामात चांगला लाभ, वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य