-
'हप्पू सिंह की उलटन पलटन' ही विनोदी मालिका सध्या प्रचंड चर्चेत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
'भाभीजी घर पर है' या विनोदी मालिकेतील हप्पू सिंह ही व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय झाली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
याच लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर निर्मात्यांनी हप्पू सिंह ही व्यक्तिरेखा क्रेंद्रस्थानी ठेवून एका नव्या मालिकेची निर्मीती केली. ही मालिका म्हणजे 'हप्पू सिंह की उलटन पलटन'. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या मालिकेत अभिनेत्री कामना पाठक हिने हप्पू सिंहच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
आश्चर्याची बाब म्हणजे कामनाने या मालिकेत चक्क ९ मुलांच्या आईची भूमिका साकारली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
रुपेरी पडद्यावर शांत आणि साध्या सरळ पत्नीची भूमिका साकारणारी कामना खऱ्या आयुष्यात मात्र तितकीच बोल्ड आणि ग्लॅमरस आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
कामनाने रंगभूमीवरुन आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
चाणक्य, आखरी शर्मा, मोतीराम का सत्याग्रह, काबूलीवाला यांसारख्या अनेक सुपरहिट हिंदी नाटकांमध्ये तिने काम केले आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
शिवाय ब्यूटी अँड द बिस्ट या इंग्रजी नाटकात देखील तिने काम केले होते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
२०१६ मध्ये तिने मँगो ड्रिम्स या इंग्रजी चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात तिने केलेला अभिनय पाहून तिला हिंदी मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
'हप्पू सिंह की उलटन पलटन' या मालिकेतून तिने टीव्ही मालिकेच्या दुनियेत पदार्पण केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अभिनयासोबत कामना सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिचे मादक फोटो आणि व्हिडीओज सोशल मीडियावर चर्चेत असतात. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
कामना पाठक (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
कामना पाठक (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

उच्च न्यायालयाकडून सातारा, पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश बडतर्फ