-
दाक्षिणात्या चित्रपटामध्ये अनुष्का शेट्टीपासून तमन्ना आणि सामंथासारख्या एकापेक्षा एक सरस अभिनेत्री आहेत. पण या सर्व अभिनेत्री आपल्या छोट्याशा करियरमध्ये या अभिनेत्रीनं टक्कर दिली आहे.
-
या अभिनेत्रीचं नाव रश्मिका मंदाना आहे. दाक्षिणात्या चित्रपटामध्ये अवघ्या चार वर्षात तिनं स्थान मिळवलं आहे.
-
अभिनेत्री रश्मिका मंदानाला Expression queen म्हणून ओळखलं जातं
-
रश्मिका मंदानाच्या expression चे अनेक चाहते आहेत.
-
रश्मिका मंदानाला कदाचीत अनेक लोक ओळखत नसतील पण तिला बॉलिवूडमधूनही ऑफर मिळत आहेत..
रिपोर्ट्सनुसार, रश्मिका मंदानाला शाहिद कपूरच्या ऑपोजिट 'जर्सी' चित्रपटाची ऑफर मिळाली आहे. -
रश्मिका मंदाना हिनेही शाहिदबरोबर काम करण्यासाठी रुची असल्याचं समोर आलेय
रश्मिका दाक्षिणात्य चित्रपटात प्रसिद्ध चेहरा म्हणून ओळखली जातो. तिने अल्पावधीतच आपलं नाव कमावलं आहे. नुकताच महेश बाबू च्या Sarilereu Nekkevarru या सुपरहिट चित्रपटात दिसली. रश्मिकाने २०१६ मध्ये चित्रपटात पदार्पण केलं होतं. गिता गोविंदम, डिएर कॉम्रेड, अंजनी पुत्र यासारख्या हिट चित्रपटात रश्मिकानं महत्वाची भूमिका केली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार रश्मिका एका चित्रपटासाठी दोन कोटी रुपयांचं मानधान घेते.. -
रश्मिकाच्या क्यूट स्माइलवर सर्वजण फिदा आहेत.. तिचे अनेक चाहते आहेत. सोशल मीडियावर तसेच अनेकांच्या मोबाइल गॅलरीमध्ये रश्मिक मंदानाचे फोटो पाहायला मिळतात..
-
अल्लू अर्जूनच्या पुष्पा या चित्रपटात अभिवेत्री रश्मिका मंदानाचा महत्वाचा रोल आहे. करोनामुळे या चित्रपटाचं शूटीह लाबंलं होतं.
-
सर्व फोटो अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्या इन्स्टाग्रामवरुन घेतले आहेत.

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग