-
गणेशोत्सवात सगळीकडे चैतन्याचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण होतं. त्यामुळे सेलिब्रिटीदेखील गणेशोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. या फोटो गॅलरीत आपण सेलिब्रिटींच्या घरातील गणपती बाप्पा पाहणार आहोत. (फोटो सौजन्य ट्विटर)
-
दाक्षिणात्य सिनेसुपरस्टार चिरंजीवी आणि त्यांच्या घरातील गणेशाची प्रतिष्ठापना (फोटो सौजन्य ट्विटर)

अभिनेता सुबोध भावे आणि त्याच्या घरातील गणेशाची प्रतिष्ठापना (फोटो सौजन्य ट्विटर)
-
अभिनेत्री निना कुलकर्णी आणि त्यांच्या घरातील गणेशाची प्रतिष्ठापना (फोटो सौजन्य ट्विटर)
-
बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि त्याच्या घरातील गणेशाची प्रतिष्ठापना (फोटो सौजन्य ट्विटर)

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि तिच्या घरातील गणेशाची प्रतिष्ठापना (फोटो सौजन्य ट्विटर)

अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि तिच्या घरातील गणेशाची प्रतिष्ठापना (फोटो सौजन्य ट्विटर)

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि तिच्या घरातील गणेशाची प्रतिष्ठापना (फोटो सौजन्य ट्विटर)

अभिनेता सोनू सूद आणि त्याच्या घरातील गणेशाची प्रतिष्ठापना (फोटो सौजन्य ट्विटर)

निर्माती एकता कपूर आणि तिच्या घरातील गणेशाची प्रतिष्ठापना (फोटो सौजन्य ट्विटर)
-
अभिनेत्री प्रियांका चोप्रा गणपतीचं दर्शन घेताना (फोटो सौजन्य ट्विटर)

उच्च न्यायालयाकडून सातारा, पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश बडतर्फ