-
करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. (फोटो सौजन्य Voompla इन्स्टाग्राम)
-
२२ ऑगस्ट रोजी गणरायाचं मोठ्या उत्साहात घरोघरी आगमन झालं. पाच दिवसांच्या पाहुणचारानंतर बुधवारी दुपारनंतर गणपती विसर्जन करण्यात आलं. (फोटो सौजन्य Voompla इन्स्टाग्राम)
-
सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी गणेश मूर्तीचं विसर्जन कृत्रिम तलावात किंवा घरच्या घरी केलं. (फोटो सौजन्य Voompla इन्स्टाग्राम)
-
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याने देखील आपल्या कुटुंबीयांसोबत गणपती बाप्पाचं विसर्जन केलं. (फोटो सौजन्य Voompla इन्स्टाग्राम)
-
सोनू सूदच्या निवासस्थानी दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. (फोटो सौजन्य Voompla इन्स्टाग्राम)
-
यावर्षीही मनोभावे पूजाअर्चना केल्यानंतर त्याने कृत्रिम तलावात गणपतीचं विसर्जन केलं. त्यानंतर त्याने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत. (फोटो सौजन्य Voompla इन्स्टाग्राम)
-
"गणपती बाप्पा मोरया. तुझ्या आशिर्वादाने यश लाभले, असाच आशीर्वाद राहू दे" अशा आशयाची कॉमेंट त्याने या फोटोंवर केली आहे. (फोटो सौजन्य Voompla इन्स्टाग्राम)
-
सोनू सूद सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. (फोटो सौजन्य Voompla इन्स्टाग्राम)
-
फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून तो कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतो. (फोटो सौजन्य Voompla इन्स्टाग्राम)
-
या पार्श्वभूमीवर सोनूने पोस्ट केलेले हे फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. (फोटो सौजन्य Voompla इन्स्टाग्राम)
रितेश देशमुखच्या आईसाहेबांची कमाल! बाभळगावच्या शेतात राबवली ‘ही’ नवी संकल्पना, सूनबाई म्हणतात, “आमच्या आईंनी…”