-
मराठी अभिनेत्री मानसी नाईक ही आपल्या ही सोशल मीडियावर अनेकदा चर्चेत असते ( सर्व फोटो – फेसबुक)
-
तिनं नुकतंच एक फोटोशूट केलं असून सोशल मीडियावर तिनं आपले फोटो शेअर केले आहे.
-
मानसी नाईकच्या चाहत्यांना तिचे हो फोटो पसंतीस उतरले असून मोठ्या प्रमाणात त्या फोटोंवर कमेंट्स आणि लाईकही मिळाले आहेत.
-
अभिनेत्री मानसी नाईक ही सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते.
-
ती आपल्या इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुकसह इतरही सोशल मीडिया अकाउंटवर स्वत:बाबत बरेच अपडेट देत असते.
-
तिने आपल्या या लूकनेही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
मानसीने आतापर्यंत अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. तर अनेक गाण्यांमध्ये आपल्या नृत्यही साकारलं आहे.
-
अभिनयासोबतच मानसी ही एक उत्कृष्ट डान्सरदेखील आहे.
-
तिचे सोशल मीडियावर १० लाखांहुन अधिक फॉलोवर्स आहेत.
-
मराठीतील अनेक भन्नाट गाण्यांवर ताल धरून आपल्या दिलखेच अदांनी रसिकांना घायाळ करणाऱ्या मानसी नाईकने प्रेमाची कबुली दिली होती.
-
सोशल मीडियावर बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबतचा फोटो पोस्ट करत मानसीने तिचं प्रेम जगजाहीर केलं होतं.
-
वाढदिवसानिमित्त स्वत:लाच मी प्रेमाची भेट देत आहे, असं म्हणत मानसीने प्रदीपसोबतचा फोटो पोस्ट केला होता. प्रदीपनेही त्याच्या इन्स्टाग्रामवर मानसीसाठी भावनिक मेसेज लिहिला होता.
-
प्रदीप हा प्रोफेशनल बॉक्सर आहे. प्रदीप वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत आशिया गटातलं विजेतेपद मिळवलेलं आहे. तर मानसीच्या नृत्यकौशल्याची तरुणाईमध्ये फार क्रेझ आहे.
-
ती सोशल मीडियावर बऱ्याचदा आपला डान्स आणि फॅशन स्टेटमेंटमुळे चर्चेत असते.
-
मानसीने आतापर्यंत ‘हॅलो बोल’, ‘मराठी तारका’ यांसारख्या अनेक मराठी रिअॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून आपले नृत्यकौशल्य दाखवले आहे.
-
याव्यतिरिक्त रुपेरी पडद्यावरही मानसीने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
“ते गौडबंगाल आहे”, पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “समोरच्या पार्टीने एकही रुपया…”