हॉट अभिनेत्री अशी ओळख असलेल्या पूनम पांडेचा विवाह झाला आहे. बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेसोबत तिचं लग्न झालं आहे. (सर्व फोटो सौजन्य इन्स्टाग्राम अकाऊंट सॅम बॉम्बे) -
पूनम पांडेचा बॉयफ्रेंड सॅम बॉम्बे याने त्याच्या आणि पूनमच्या लग्नाचे फोटो इन्स्टा अकाऊंटवर शेअर केले आहेत
-
दोघांनीही खास डिझाइन केलेले ड्रेस लग्नानिमित्त घातले आहेत
-
अभिनेत्री पूनम पांडेने नशा या सिनेमाद्वारे तिचं करिअर सुरु केलं होतं. मात्र हॉट व्हिडीओ पोस्ट करण्यात ती अग्रेसर आहे. तिला इन्स्टावर फॉलो करणारा खास असा तिचा फॅन फॉलोईंग आहे
-
पूनम पांडे आणि सॅम बॉम्बे यांनी जुलै महिन्यात साखरपुडा केला होता
-
सोशल मीडियावर हॉट आणि बोल्ड व्हिडीओ पोस्ट करण्यासाठी पूनम पांडे प्रसिद्ध आहे
-
पूनम पांडेचा हॉट अंदाज
-
पूनम पांडेने काही महिन्यांपूर्वी असे वधूच्या वेषातलेही फोटो पोस्ट केले होते
-
वधूच्या वेषात पोस्ट केलेला पूनम पांडेचा आणखी एक फोटो
-
पूनम पांडेच नाही तर तिचा बॉयफ्रेंड आणि नवरा सॅम बॉम्बे हादेखील सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय आहे

Pakistan On US : पाकिस्तानची नवी खेळी, थेट अमेरिकेला दिली ‘ही’ मोठी ऑफर; भारतावर काय परिणाम होणार?