
टेलिव्हिजन विश्वातील काही गाजलेल्या नावांपैकी एक नाव म्हणजे करिश्मा तन्ना. 
करिश्मा तन्नानं आपल्या इन्स्टाग्रामवर काही बोल्ट आणि हॉट फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोवर चाहत्यांच्या कमेंटचा पाऊस पडत आहे. 
हॉट आणि बोल्ड फोटोमुळे करिश्मा तन्ना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. 
छोट्या पडद्यावरील ‘नागिन ३’ या लोकप्रिय मालिकेमुळे नावारुपाला आलेल्या करिश्मा तन्नाच्या पदरात ‘संजू’ हा चित्रपट पडला आणि त्यानंतर तिचं नशीब पालटून गेल्याचं पाहायला मिळालं. 
बिग बॉसच्या आठव्या पर्वात करिश्मा तन्नाने सहभाग नोंदवला होता. 
‘खतरों के खिलाडी’ च्या दहाव्या सिझनचं विजेतेपद अभिनेत्री करिश्मा तन्नाने मिळवलं. करण पटेल, बलराज सायल आणि धर्मेश येलांडे यांसारख्या स्पर्धकांवर तिने मात केली. 
‘लव स्कूल’, ‘नच बलिए’ या कार्यक्रमांतून उपेन आणि करिश्माच्या प्रेमाने चाहत्यांच्या मनावरही छाप पाडली होती. प्रसिद्ध वाहिनीच्या एका क्रार्यक्रमादरम्यान उपेनने करिश्माला प्रपोज केल्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल अनेकांना आणखीनच उत्सुकता लागून राहिली होती. यांचं नातं चांगलेच गाजलं होतं. 
करिश्मा तन्नाचा बोल्ड अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरतोय. 
बोल्ड फोटोमुळे करिश्मा अनेकवेळा ट्रोल झाली आहे. पण करिश्मा ट्रोलर्सला भाव देत नाही. -
छायाचित्र सौजन्य -https://www.instagram.com/karishmaktanna/?hl=en
आई तुझ्यासारखे जगी कोणी नाही… बाळाला जन्म देऊन क्षणातच संपलं आईचं आयुष्य; VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी