-
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. कमाईमध्ये खिलाडीच्या चित्रपटानं अनेक विक्रम तोडले अन् बनवलेही आहेत. पण अक्षयच्या करियरमध्ये असे काही चित्रपट आहेत जे सुपर फ्लॉप झाले आहेत. काही चित्रपटांना एक कोटींची कमाईही करता आली नाही… पाहूयात अक्षय कुमारचे सुपर प्लॉप १० चित्रपट….

दिल की बाजी (१९९३) – ०.८५ कोटी -
जख्मी दिल (१९९४) ०.९० कोटी
-
डान्सर (१९९१) – एक कोटी ५० लाख रुपये
-
वक्त हमारा है (१९९३)- १.९ कोटी
-
सौगंध (१९९१) – ३ कोटी
-
मैदान ए जंग (१९९५) – ३.४ कोटी
-
खिलाड़ी ४२० (२०००) – ५.४ कोटी
-
बारूद (१९९८) – ५.८ कोटी
-
तू चौर मैं सिपाही (१९९६) – ६ कोटी
-
जानी दुश्मन (२००२) -९.८ कोटी
युती धर्माला तिलांजली! भाजपच्या प्रवेशांवरून सेना भडकली; एकनाथ शिंदे यांना संयम सोडण्याचे आर्जव…