-
आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे प्राची देसाई. सध्या प्राची चित्रपटांपासून लांब असली तरी चर्चेत असते. प्राचीचे आलिशान घर तुम्ही आतुन पाहिले आहे का? चला पाहूया..
-
प्राचीने २००८मध्ये रॉक ऑन या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
तिचा हा चित्रपट हिट ठरला होता.
-
त्यानंतर तिने लाइफ पार्टनर, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई , तेरी मेरी कहानी, गाजियाबाद, एक विलेन, लाइफ पार्टनर, बोल-बच्चन, रॉक ऑन 2, कार्बन बोल बच्चन या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
-
पण तिच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही.
-
नुकताच प्राचीने तिचा ३२वा वाढदिवस साजरा केला आहे.
-
तिने इन्स्टाग्रामवर वाढदिवस साजरा करताना काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये प्राचीचे घर दिसत आहे.
-
-
प्राचीच्या या घराची किंमत जवळपास १० कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते.
-
ती अनेकदा सोशल मीडियावर घरातील फोटो शेअर करत असते.
-
प्राचीने संपूर्ण घरात पांढऱ्या रंगाचे फर्निचर केले आहे.
-
तसेच घराच्या बाल्कनीमध्ये प्राची वेळ घालवताना दिसते.
-
-
-
तसेच तिने घरात एक स्टडी एरिया देखील तयार केला असल्याचे म्हटले आहे.
-
प्राचीकडे पांढऱ्या रंगाची मांजर देखील आहे.
-
तसेच प्राचीने तिच्या बेडरुममधील फर्निचर देखील पांढऱ्या रंगाचे केले आहे.
-
प्राचीने घराचा प्रत्येक कोपरा सजवण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे.

Pakistan On US : पाकिस्तानची नवी खेळी, थेट अमेरिकेला दिली ‘ही’ मोठी ऑफर; भारतावर काय परिणाम होणार?