-
करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
संपूर्ण जगात पसरलेल्या या प्राणघात विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील या करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री मलायका अरोरा हिलासुद्धा करोनाची लागण झाली आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने घरातच तिच्यावर उपचार सुरु आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मलायकाने एका इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून करोना झाल्याची माहिती आपल्या चाहत्यांनी दिली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
लक्षवेधी बाब म्हणजे "मला लवकरात करोनाची लस द्या, अन्यथा मी म्हातारी होईन" अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट तिने लिहिली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
करोनामुळे त्रस्त असलेल्या मलायकाने ही पोस्ट गंमत म्हणून लिहिली आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी मलायकाच्या या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव भारतातही झपाट्याने वाढत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांच्या संख्येनं ४७ लाखांचा टप्पा पार केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ९४ हजार ३७२ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मागील तीन दिवसांच्या तुलनेत शनिवारी करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
गेल्या तीन दिवसांत देशात ९६ हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण आढळले होते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ९४ हजार ३७२ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तर एक हजार ११४ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ४७ लाख ५४ हजार ३५७ झाली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
९ लाख ७३ १७५ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
९ लाख ७३ १७५ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

लोकप्रिय मराठमोळी गायिका लवकरच होणार आई! लग्नानंतर तीन वर्षांनी दिली खुशखबर; शेअर केली खास पोस्ट