-
वयाच्या ४८व्या वर्षीही तितकीच हॉट आणि ग्लॅमरस अंदाजात प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे मंदिरा बेदी.
-
आज मंदिरा बेदीकडे फिटनेस आयकॉन म्हणूनही पाहिले जाते.
-
मंदिरा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
-
नुकताच तिने शेअर केलेल्या फोटोंमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
-
या फोटोमध्ये मंदिराने एक डिझायनर साडी परिधान केली आहे.
-
या लूकमध्ये ती अतिशय हॉट दिसत आहे. पण नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
-
एका यूजरने तर ही साडी नाही लूंगी आणि बिकिनी आहे असे म्हटले आहे.
-
तर दुसऱ्या एका यूजरने हिने तर साडीचा अर्थच बदलला असे म्हटले आहे.
-
काही यूजरने डिस्लाईक लिहिले आहे.
-
सध्या मंदिराचा हा लूक चर्चेत आहे.
-
मंदिराची ही झाडी डिझायनर सत्यपॉलने डिझाइन केली आहे.
-
‘शांती’ मालिकेपासून ते ‘क्यों की सास भी कभी बहुती’ मालिकेपर्यंत मंदिराने छोट्या भडद्यावर जादू केली होती.
-
काही दिवसांपूर्वी ती दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या ‘साहो’ चित्रपटामध्ये झळकली.
-
-
मंदिरा बेदीने १९९९ मध्ये चित्रपट दिग्दर्शक राज कौशलशी लग्न केले.
-
त्यांना एक मुलगा देखील आहे.
डिस्चार्ज मिळाल्यावर धर्मेंद्र यांची प्रकृती कशी आहे? हेमा मालिनी म्हणाल्या, “सगळं काही देवाच्या हातात…”