-
गेल्या २० वर्षांपासून अभिनेत्री करीना कपूर बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. तिने आजवर अनेक चित्रपटात काम केले असून अनेकांची मने जिंकली आहेत. अभिनयाच्या जोरावर अनेकांच्या मनावर राज्य करणाऱ्या करीनाचे घर तुम्ही पाहिले आहे. नाही ना? चला पाहूया… (Photo Credit: poonamdamania)
-
करीना मुंबईतील वांद्रे येथील फॉर्चून हाइट्स बिल्डींगमध्ये राहते.
-
तिने काही दिवसांपूर्वीच येथे घर खरेदी केल्याचे सांगितले होते.
-
तिने काही दिवसांपूर्वीच येथे घर खरेदी केल्याचे सांगितले होते.
-
करीना आणि सैफने घराचा प्रत्येक कोपरा सजवण्यासाठी खास मेहनत घेतली आहे.
-
सैफला वाचनाची आवड असल्यामुळे त्याने घरात एक छोटीशा लायब्ररी तयार केली आहे.
-
तसेच त्यांनी घरात पेंटींग्स देखील लावले आहेत.
-
अनेकदा करीना घरात काढलेले फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.
-
तसेच तिने घरात एक वर्कआऊट करण्यासाठी छोटी जिम देखील तयार केली आहे.
-
-
करीनाने घरातील एका कॉरीडोअर खूप चांगल्या पद्धतीने सजवला आहे.
-
तिथे तिने कुटुंबातील अनेक सदस्यांचे फोटो लावले आहेत.
-
करीनाने घराची बाल्कनी देखील छान सजवली आहे.
-
लॉकडाउनमध्ये सैफ आणि तैमूर बाल्कनीमध्ये झाडे लावत होते.
-
बऱ्याचवेळा तैमूर बाल्कनीमध्ये बसून खेळत असल्याचे फोटोंवरुन दिसते.

नकाशावरून पुसून टाकण्याच्या धमकीला पाकिस्तानचं उत्तर; म्हणाले, “भारतात घुसून…”