-
अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे प्रिती झिंटा.
-
गेली २२ वर्षे प्रिती झिंटी बॉलिवूडमध्ये काम करत आहेत.
-
तिने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
-
प्रितीने 'दिल से' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
प्रिती झिंटाचे स्वत:चे प्रोडक्शन हाऊस आहे.
-
या प्रोडक्शन हाऊसचे नाव PZNZ असे आहे.
-
प्रिती झिंटा एका चित्रपटासाठी जवळपास १ ते २ कोटी रुपये मानधन घेते.
-
तिने अनेक जाहिरांतीमध्ये काम केले आहे.
-
तिचे इन्स्टाग्रामवर ७.७ मिलियन फॉलोअर्स आहेत.
-
प्रितीची आयपीएलमध्ये पंजाब इलेवन ही टीम आहे.
-
Celebritynetworth.com ने दिलेल्या वृत्तानुसार प्रिती झिंटाकडे ७३.८७ कोटी रुपयांची संपत्ती आहे.

नकाशावरून पुसून टाकण्याच्या धमकीला पाकिस्तानचं उत्तर; म्हणाले, “भारतात घुसून…”