-
मराठी चित्रपटसृष्टीमधील दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी म्हणजे स्वानंदी बेर्डे. (All Photo: instgram)
-
स्वानंदी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.
-
ती सतत तिचे फोटो शेअर करत असते.
-
नुकताच तिने तिचा लहानपणीचा फोटो शेअर केला होता.
-
या फोटोमध्ये ती अतिशय क्यूट दिसत आहे.
-
या फोटोसोबत दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
-
स्वानंदीच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
-
-
स्वानंदी लवकरच चित्रपटात झळकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
-
या चित्रपटाचे नाव 'रिस्पेक्ट' असे आहे.
-
तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन किशोर बेळेकर करणार आहेत.
-
-
या चित्रपटात सात महिलांची कथा दाखवण्यात येणार असल्याचे म्हटले जाते.
-
स्वानंदीला चित्रपटात पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत.
-

नकाशावरून पुसून टाकण्याच्या धमकीला पाकिस्तानचं उत्तर; म्हणाले, “भारतात घुसून…”