-
अर्चना पूराणसिंग आज बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी शाहरुख, सलमान, अक्षय अशा बॉलिवूडमधील अनेक सुपरस्टारसोबत काम केले आहे. सध्या त्या छोट्या पडद्यावरील एका शोमध्ये काम करताना दिसत आहेत. आज २६ सप्टेंबर रोजी त्यांचा वाढदिवस आहे. बॉलिवूडमध्ये इतके वर्ष काम करणाऱ्या अर्चना यांचा बंगला तुम्ही आतुन पाहिला आहे का? चला पाहूया..
-
अर्चना यांचा मुंबईमधील मड आयलंड येथे बंगला आहे.
-
त्या बराचवेळा त्यांच्या घरातील फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.
-
अर्चना यांचा बंगला आतुन अतिशय सुंदर आहे.
-
घरासमोर मोठा लॉन एरिया आहे.
-
अर्चना यांनी एकदा व्हिडीओ शेअर करत गार्डमध्ये साफसफाई करत असल्याचे सांगितले होते.
-
त्यांनी घराच्या गार्डनमध्ये अनेक झाडे लावली आहेत.
-
अर्चना यांनी परमीत सेठी यांच्याशी विवाह केला आहे.
-
लग्नाआधी ते दोघे लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते.
-
त्यांना दोन मुले आहेत. आयुष्मान आणि अंशुमन अशी त्यांची नावे आहेत.
-
अर्चना यांनी घरात पांढऱ्या रंगाचे फर्निचर केले आहे.
-
त्या संपूर्ण कुटुंबासोबत या बंगल्यामध्ये राहतात.

हार्ट अटॅक येणार असेल तर बरोबर एक महिना आधीच कळतं; या दोन लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, जगायचं असेल तर जाणून घ्या