-
बॉलिवूडची स्टार प्लेबॅक सिंगर नेहा कक्कर सोशल मीडियावर तिच्या गाण्यांमुळे सतत चर्चेत असतेच. पण आता ती एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. नेहा लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जाते.
-
नेहा तिचा मित्र रोहनप्रीत सिंहशी लग्न करणार असल्याचे म्हटले जाते.
-
पण नेहाने अद्याप याबाबत कोणीती अधिकृत माहिती दिलेली नाही.
-
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार नेहा आणि रोहनप्रीत या महिन्यात लग्न बंधनात अडकणार आहेत.
-
-
तसेच नेहा करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे काही मोजक्याच लोकांना लग्न सोहळाचे आमंत्रण देणार आहे.
-
नेहाचे लग्न दिल्लीमध्ये असणार आहे.
-
येत्या २४ ऑक्टोबर रोजी ती लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे.
-
-
रोहनप्रीत आणि नेहाने नुकताच एका म्यूजिक अल्बममध्ये एकत्र काम केले होते.
-
त्यांना या अल्बममध्ये एकत्रपाहून त्यांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत.
-
-
रोहनप्रीतने सोशल मीडियावर हा अल्बम शेअर केला होता.
-
रोहनप्रीत एक गायक आहे.
-
रोहनप्रीतने रिअॅलिटी शो मुझसे शादी करोगे मध्ये सहभाग घेतला होता.
-
तसेच त्याने शोमध्ये शेहनाज गिलला लग्नासाठी विचारले होते.
-
-
यापूर्वी नेहा गायक आदित्य नारायणशी लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
-
इंडियन आयडलच्या सेटवर त्यांच्या दोघांमधील मैत्री आणि मजा मस्तीपाहून या चर्चा रंगल्या होत्या.
-

Throat Cancer: घशाचा कॅन्सर होणार असेल तर दिसतात ही ५ लक्षणं; साधारण वाटणारी पण जीवघेणी, वेळीच ओळखलं तर वाचू शकतो जीव