-
अभिनेत्री श्वेता त्रिपाठी 'मिर्झापूर 2' या आगामी वेब सीरिजमुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या सीरिजमध्ये श्वेता जबरदस्त अॅक्शन सीन्स करताना दिसणार आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
लक्षवेधी बाब म्हणजे या सीरिजसाठी तयारी करत असताना श्वेताने खरीखुरी बंदूक देखील चालवून पाहली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिने १० दिवसांचं विशेष ट्रेनिंग घेतलं होतं. या ट्रेनिंगदरम्यान जेव्हा तिने पहिल्यांदा बंदूक चालवली तेव्हा त्या आवाजानेच तिचा थरकाप उडाला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री श्वेता त्रिपाठी (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री श्वेता त्रिपाठी (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
'मिर्झापूर 2' या वेब सीरिजच्या निमित्ताने एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत श्वेताने पहिल्यांदा बंदूक चालवताना आलेला अनुभव सांगितला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
ती म्हणाली, "जेव्हा मी पहिल्यांदाच बंदूक हातात धरली होती तेव्हा मी खूप घाबरले होते. दिग्दर्शकांनी मला अॅक्शन सीन शुट करण्यापूर्वी बंदूकीसोबत थोडं ट्रेनिंग घेण्याचा सल्ला दिला होता." (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"त्यानंतर स्टंट दिग्दर्शक मनोहर वर्मा यांच्यासोबत मी जवळपास १० दिवस ट्रेनिंग घेतलं. जेव्हा मी पहिल्यांदा बंदुकीचा चाप ओढला आणि त्यातून सुटलेल्या गोळीच्या आवाजामुळे माझा थरकाप उडाला होता. इतकी भीती मला यापूर्वी कधीही जाणवली नव्हती." (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अॅमेझॉन प्राइमवर मिर्झापूर 2 या वेबसीरिजचा नवा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
जानसे मारेंगे तभी जी पायेंगे असं गुड्डूभय्या या टिझरमध्ये म्हणतोय. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मिर्झापूर ही गाजलेली वेबसीरिज आहे. पंकज त्रिपाठी, अली फजल, कुलभूषण खरबंदा यांच्या प्रमुख भूमिका आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
२३ ऑक्टोबरपासून मिर्झापूर 2 अर्थात या वेबसीरिजचा दुसरा सिझन भेटीला येतो आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
कालीन भय्या, मुन्ना भय्या आणि गुड्डू भय्या यांच्यातली जबरदस्त टक्कर या सिझनमध्ये पाहण्यास मिळणार आहे यात काही शंकाच नाही. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री श्वेता त्रिपाठी (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Donald Trump : रशिया चर्चेसाठी का तयार झाला? पुतिन यांच्या भेटीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, “भारतावरील…”