-
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
नुकतेच तिने आपल्या चाहत्यांनी एक नवं फोटोशूट केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मौनी रॉय ही छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
२००६ साली 'क्योकी सास भी कभी बहु थी' या सुपरहिट मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यानंतर 'कस्तुरी', 'द सहेलिया', 'एक था राजा एक थी रानी', 'क्रिष्णा चली लंडन' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
एकता कपूरच्या 'नागिन' या मालिकेमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
नागिनच्या पहिल्या तीन सीझनमध्ये तिने मुख्य भूमिका साकारली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
शिवाय 'बिग बॉस', 'झलक दिखलाजा', 'नच बलिये' यांसारख्या रिअॅलीटी शोंमध्येही ती झळकली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मालिकांसोबतच तिने चित्रपटांमध्येही काम केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
२०११ साली 'हिरो हिटलर इन लव्ह' या चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यानंतर 'गोल्ड', 'मेड इन चायना', 'लंडन कॉन्फिडेंशिअल' यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
'के.जी.एफ चॅप्टर १' मध्ये तिने केलेला आयटम साँग प्रेक्षकांना खूप आवडला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
लॉकडाउन सुरु झाल्यापासून मौनी रॉय दुबईत आपल्या बहिणीच्या घरीच आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत मोठी बातमी… राज्यात ३० टक्केच वाहनांना पाट्या लागल्या… १५ ऑगस्टनंतर…