सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकतीच प्रदर्शित झालेली 'स्कॅम १९९२ : द हर्षद मेहता स्टोरी' ही वेब सीरिज फारच चर्चेत आहे. १९९२ मध्ये हर्षद मेहता याने बँकांच्या पदाधिकाऱ्यांशी संगनमत करून आणि भांडवल बाजारातील दलालांना हाताशी धरून देशाच्या अर्थव्यवस्थेला हादरवून टाकणारा ७०० कोटी रुपयांचा शेअर बाजार घोटाळा केला होता. त्यावरच या सीरिजचं कथानक आधारित आहे. अभिनेता प्रतीक गांधीने यात हर्षद मेहताची मुख्य भूमिका साकारली असून त्याच्या अभिनयाचं फार कौतुक होत आहे. या सीरिजमधल्या संवादांनीही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. देखो, मै सिगरेट नहीं पिता पर जेब मे लायटर जरूर रखता हूँ, धमाका करने के लिए जब जेब में मनी हो ना, तो कुंडली मे शनि होने से कोई फर्क नहीं पडता लोचा, लफडा और जलेबी, फाफडा इसको गुजराती के लाइफ से कोई निकाल नहीं सकता. सक्सेस क्या है? फेल्युअर के बाद का चाप्टर शेअर मार्केट इतना गहरा कुआँ है जो पुरे देश की पैसे की प्यास को बुझा सकता है. रिस्क है तो इश्क है इमोशन मे इन्सान हमेशा गलती करता है प्रॉफिट दिखता है, तो हर कोई झुकता है

हार्दिक पंड्याने ८ वर्षांनी मोठ्या बॉलीवूड अभिनेत्रीला केलंय डेट? तिने अनेक वर्षांनी सोडलं मौन; म्हणाली, “हो आम्ही काही महिने…”