-
गेल्या काही काळात पाहायला गेलं तर सेलिब्रिटींपेक्षा त्यांच्या मुलांची म्हणजेच स्टारकिडची चर्चा अधिक पाहायला मिळते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या सर्व स्टारकिड्समध्ये सैफी अली खान आणि करिना कपूर यांचा लाडका लेक 'तैमुर' हा कायमच माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरतो. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
आपल्या अनोख्या शैलीमुळे कुटुंबासह असंख्य चाहत्यांना भूरळ घालणारा हा छोटा नवाब सध्या आपल्या वडिलांसोबत शेती करताना दिसत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तैमुरचे शेती करतानाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सैफ अली खान आणि तैमुरचे हे खास फोटो फिल्म फेअरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या फोटोंमध्ये तैमुर आपल्या वडिलांसोबत शेतात काम करताना दिसत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तो आपल्या वडिलांना शेतीच्या कामात मदत करताना दिसतोय. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
हे फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया देत तैमुरचं कौतुक केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तैमुर (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Alimony Case: लग्नाला फक्त १८ महिने, पोटगीसाठी पत्नीनं मागितले १२ कोटी, मुंबईत फ्लॅट, BMW कार; सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले…