-
'सिंघम'फेम प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवालने ३० ऑक्टोबरला उद्योगपती गौतम किचलू यांच्याशी लग्न केलं. लग्नाला ९ दिवस पूर्ण झाल्यानंतर काजल पतीसोबत हनिमूनसाठी मालदीवमध्ये पोहोचली आहे. (सर्व छायाचित्रं/kajalaggarwalofficial/instagram)
-
काजल अग्रवालने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो पोस्ट केले आहेत. काजलने शेअर केलेले फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्याकडून या फोटोंना पसंती मिळताना दिसत आहे.
-
व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये काजलचा लूक नजर खिळवून ठेवणारा आहे.
-
काजलच्या मालदीवमधील हे फोटोंवर चाहत्यांच्या भरभूर प्रतिक्रिया उमटत आहेत.
-
काजल पती गौतम किचलू यांच्यासोबत रोमॅण्टीक पोझमध्ये दिसत आहे.
-
काजलने लाल रंगाचा बॅकलेस ड्रेस परिधान केलेला आहे.
-
हे फोटो इन्स्टाग्रामवर चर्चेत आहेत. यापूर्वी काजलच्या लग्नाचे फोटोही चांगलेच व्हायरल झाले होते.
-
काजल अग्रवाल व गौतम किचलू यांचा विवाह पंजाबी आणि काश्मिरी पद्धतीनं पार पडला.
-
हा लग्न सोहळा खासगी ठेवण्यात आला होता. मोजक्याच लोकांच्या उपस्थित हा लग्नसोहळा पार पडला होता.
-
मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये काजल अग्रवाल आणि गौतम किचलू यांचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. (सर्व छायाचित्रं/kajalaggarwalofficial/instagram)

Kidney Disease Early Signs: किडनी खराब व्हायला लागल्यास त्वचेवर दिसतात ‘ही’ ६ लक्षणे, आरशात दिसणारे बदल वेळीच ओळखा, नाहीतर सायलेंट किलर..