-
वेब क्वीन अशी ओळख असणारी अभिनेत्री म्हणजे मिथिला पालकर.
-
मिथिला तिच्या आजी- आजोबांसोबत दादरमध्ये राहते.
-
मिथिला राहत असलेली बिल्डींग जवळपास ७५ वर्षे जूनी आहे.
-
लॉकडाउनमध्ये मिथिलाने आजी-आजोबांसोबत बराच वेळ घालवला.
-
तिने घरातील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
मिथिला घरातील झोपाळ्यावर बसून वेळ घालवायला प्रचंड आवडतो.
-
ती इथे बऱ्याच वेळा फोटो काढून शेअर करत असते.
-
लॉकडाउनच्या काळात मिथिलाने घरात फोटो शूट केले होते.
-
मिथिलाच्या या घरामध्ये राखाडी रंगाचे फर्निचर पाहायला मिळते.
-
ती बऱ्याचवेळा येथे बसून पुस्तके वाचताना दिसते.
-
मिथिलाने २०१६मध्ये अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती.
-
मिथिलाने आजवर वेब सीरिज, चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
तिची लिटिल थिंग ही वेब सीरिज प्रचंड गाजली होती.
-
तिने अभिनेता अभय देओलसोबत चॉप्सस्टीक या नेटफ्लिक्स चित्रपटात काम केले.
-
ती बऱ्याचवेळा येथे बसून पुस्तके वाचताना दिसते.
-
त्यानंतर तिने दिवंगत अभिनेता इरफान खानसोबत 'कारवां' या चित्रपटात काम केले.
-
ती लवकरच अजय देवगण निर्मित 'स्त्रीभंग'मध्ये दिसणार आहे.

Video : जेव्हा भारतीय तरुणी जपानच्या रस्त्यावर साडी नेसून फिरते…; पाहा, जपानी लोकांच्या प्रतिक्रिया