-
प्रसिद्ध अभिनेत्री स्मृती सिन्हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजमुळे स्मृती नेहमीच चर्चेत असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
यावेळी देखील तिने असंच एक लक्षवेधी फोटोशूट केलं आहे. तिचे हे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
स्मृतीने हे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. तिचा हा ग्लॅमरस अंदाज पाहून चाहते आवाक् झाले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी फोटोंवर प्रतिक्रिया देत अभिनेत्रीच्या सौदर्याचं कौतुक केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
स्मृती सिन्हा भोजपुरी सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
२००८ साली 'रंगीला बाबू' या चित्रपटातून तिने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यानंतर 'प्यार बिना चैन कहा रे', 'साजन चले ससुराल', 'सुहाग', 'शादी बिहा', 'प्यार झुकता नही' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले. 'प्रेम दिवानी', 'दूध का कर्ज' या चित्रपटामुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
भोजपुरी चित्रपटांसोबतच तिने 'सपना बाबुल का बिदाई', 'क्राईम पेट्रोल', 'रसोई की रानी', 'सुर्यपुत्र कर्ण' यांसारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
स्मृती प्रामुख्या रुपेरी पडद्यावर सोज्वळ सुनेच्या भूमिकांमध्ये झळकताना दिसते. या पार्श्वभूमीवर तिचं हे हॉट फोटोशूट पाहून चाहते देखील काहीसे आवाक झाले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल