दिशा पटानीने कमी कालावधीत आपलं नाव कमावलं आहे. एमएस.धोनी:द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातून दिशानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सोशल मीडियावर दिशाचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळतो. आज आपण दिशाच्या मोठ्या बहिणीबद्दल जाणून घेणार आहे…. दिशाची मोठी बहिण लष्कारात मोठी आधिकारी म्हणून कार्यरत आहे. दिशाप्रमाणेच खुशबूचा अंदाजही भन्नाट आहे. दिशा पटानीनं अनेक मुलाखतीत आपल्या मोठ्या बहिणीकडून प्रेरणा मिळत असल्याचं सांगितलं आहे. सोशल मीडियाच्या रिपोर्ट्सनुसार खुशबू लष्कारात लेफ्टनंट पदावर कार्यरत आहे. खुशबूनं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे. दिशा पटानी आणि खुशबू यांच्यात चांगली मैत्री आहे. दिशा पटानीनं खुशबूची लष्काराच्या वर्दीवरील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. खुशबू पटानीही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर ती विविध फोटो पोस्ट करत असते. दिशा आणि खुशबू यांच्यात बऱ्याच गोष्टीत साम्य आहे. -
खुशबूचं महाविद्यालयीन शिक्षण बरेलीमध्ये पूर्ण झालं.
-
दिशा आणि खुशबू
-
कार्यक्रमासाठी तयार झालेली खुशबू
-
दिशा आणि खुशबू यांना एक भाऊ आहे.
-
खुशबू आणि दिशाचे वडिली उत्तर प्रदेश पोलिसांत डीएसपी होते.
-
छायाचित्र सौजन्य – दिशा पटानी आणि खुशबू पटानी इस्टाग्राम पेज

शेतकऱ्यांनो सावधान! एकाच वेळी समोर आली ५२ अतिविषारी घोणस जातीची पिल्ले; शेतकऱ्यानं काय केलं पाहा; VIDEO पाहून धक्का बसेल