-
करोनामुळे २०२० हे वर्ष सिनेसृष्टीसाठी काहीसं निराशाजनक ठरलं. लॉकडाउनमुळे अनेक चित्रपट लांबणीवर गेले किंवा ऑनलाईन प्रदर्शित झाले. मात्र याही परिस्थितीत काही कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली. (संजना सांघी – दिल बेचारा)
-
या फोटो गॅलरीत आपण यंदाच्या वर्षातील IMDB वरील सर्वाधिक लोकप्रिय कलाकार पाहणार आहोत. (इशा तलवार – मिर्झापुर)
-
IMDB ही चित्रपटांचे समिक्षण करणारी एक नामांकित वेबसाईट आहे. (त्रिप्ती डिमरी – बुलबुल)
-
१९९० साली सुरु झालेली ही वेबसाईट गेली तीन दशक सातत्याने जगभरातील चित्रपटांच्या समिक्षणाचं काम करत आहे. (हर्षिता गौर – मिर्झापुर)
-
प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि जगभरातील समिक्षकांचं मत यांच्या आधारे ही वेबसाईट चित्रपटांना रेटिंग देते. (स्वास्तिका मुखर्जी – पाताल लोक)
-
IMDB वर मिळणाऱ्या रेटिंगचा चित्रपटाच्या यशात मोलाचा वाटा असतो असं म्हटलं जातं. (आहाना कुमरा – बेताल)
-
दरवर्षी प्रमाणे यंदाही IMDBने वर्षातील सर्वाधिक लोकप्रिय भारतीय कलाकारांची यादी जाहिर केली आहे. (निहारिका दत्त – पाताल लोक)
-
जयदिप अल्हाद – पाताल लोक
-
नित्या मेमन – ब्रद इन टू द शॅडो
-
प्रेक्षक आणि चित्रपट समिक्षकांच्या मतदानातून IMDB ने ही यादी तयार केली आहे. (श्रेया धन्वंतरी – स्कॅम १९९२)

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत