-
मराठमोळी अभिनेत्री सई लोकूर नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. ३० नोव्हेंबरला सईचं बेळगावात तीर्थदीप रॉय या तरुणासोबत लग्न पार पडलं.
-
लग्नानंतर सई आणि तिचा पती तीर्थदीप यांनी एकत्र येऊन आपल्या चाहत्यांशी लाईव्ह गप्पा मारत सर्वांचे आभार मानले होते. सईने नवऱ्यासोबतचे काही खास रोमँटीक फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअऱ केले आहेत. (फोटो सौजन्य – सई लोकूर इन्स्टा)
-
सई आणि तीर्थदीप यांनी मॅचिंग नाईटसुट घातले आहेत. यामध्येही दोघांची जोडी क्युट दिसत आहे.
-
Happy faces Pm to Am…अशी कॅप्शन सईने आपल्या फोटोंना दिली आहे.
-
लग्नानंतर हनिमूनला जाणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं परंतू सध्या करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता सई आणि तीर्थदीप यांनी हनिमूनकरता न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
-
लग्नाच्या आधीपासून सई आणि नवऱ्यासोबतचे फोटो, व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत होती.
-
तिच्या या खट्याळ अंदाजालाही चाहत्यांनी भरभरुन पसंती दिली आहे.
-
काय मग, तुम्हाला कसा वाटला सईचा हा अंदाज??
-
(फोटो सौजन्य – सई लोकूर इन्स्टा)
-
(फोटो सौजन्य – सई लोकूर इन्स्टा)

लिव्हर खराब झालं तर पायांमध्ये दिसतात ‘ही’ ६ लक्षणे! दुर्लक्ष केलं तर होतील वाईट परिणाम