-
बॉलिवूडमधील आणि छोट्या पडद्यावरील अनेक कलाकारांनी २०२० या वर्षात लग्न केले. काहींनी कोर्टात लग्न केले तर काहींनी मोजक्याच लोकांच्या उपस्थित लग्न केले. चला जाणून घेऊया २०२० वर्षात लग्न बंधनात अडकलेल्या कलाकारांविषयी…
-
अभिनेत्री काजल अग्रवालने ३० ऑक्टोबर रोजी उद्योगपती गौतम किचलूसोबत लग्न केलं.
-
लोकप्रिय गायिका नेहा कक्करने पंजाबी गायक रोहनप्रीत सिंहशी २४ ऑक्टोबर रोजी लग्न केले.
-
अभिनेत्री नताशा स्टेनकोविकने क्रिकेटपटू हार्दिक पांड्याशी गुपचुक लग्न केले.
-
गायक आणि अभिनेता आदित्य नारायणने गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालशी काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये मंदिरात लग्न केले.
-
दाक्षिणात्य अभिनेता राणा डग्गुबतीने गर्लफ्रेंड मिहिका बजाजशी लग्न केले.
-
अभिनेत्री पूजा बॅनर्जीने अभिनेता कुणाल शर्माशी २०२०च्या सुरुवातीला विवाह केला.
-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री नीती टेलरने ऑगस्ट महिन्यात लग्न केले.
-
ससुराल सिमर का मालिकेती अभिनेता मनीष रायसिंगने गर्लफ्रेंड संगीता चौहानशी लग्न केले
-
अभिनेता शाहिन शेखने अभिनेत्री रुचिका कपूशी काही दिवसांपूर्वी कोर्टात लग्न केले आहे.
-
अभिनेत्री सिमरनने ३१ जानेवारी रोजी पंजाबी गायक गुरदास मानशी लग्न केले.

“गरिबासाठी कोण नाही पण देव असतो” अवघ्या ५ सेकंदात कार चालकाला देवानं दिलं कर्माचं फळ, असं काय घडलं? पाहा VIDEO