-
‘जमाई राजा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली निया शर्मा छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
निया अभिनयासोबतच सोशल मीडियावरील मादक फोटोंमुळेही चर्चेत असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सध्या निया गेवा येथे सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
दरम्यान तिने गोव्याच्या समुद्र किनारी केलेलं फोटोशूट सध्या प्रचंड चर्चेत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिने हे ग्लॅमरस फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर देखील शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या फोटोंमधील तिचा बोल्ड अवतार पाहून चाहते सेलिब्रिटी देखील अवाक झाले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"इतकं बोल्ड दिसणं तुला कसं जमतं? तू तर मर्यादा ओलांडलीस" अशी प्रतिक्रिया बॉलिवूड अभिनेता सुधांशु पांडे याने दिली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सध्या भारतीय मनोरंजनसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी मालदीव येथे सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तापसी पन्नू, वरुण धवन, दिशा पाटनी, टाइगर श्रॉफ, काजल अग्रवाल, नेहा धूपिया, अंगद बेदी, तारा सुतारिया, आदर जैन असे अनेक कलाकार निसर्गाचा आनंद घेण्यासाठी मालदीव येथे गेले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Air India Plane Crash Viral Video: विमान अपघाताचा व्हिडीओ रेकॉर्ड करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात; प्राथमिक चौकशी होणार