-
बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय कलाकारांपैकी एक म्हणजे मनोज वाजपेयी. त्यांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या मनोज बायपेयीकडे आज कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे. त्यांचे मुंबईमध्ये आलिशान घर देखील आहे.
-
मनोज यांचे मुंबईमधील अंधेरी येथे आलिशान घर आहे.
-
या घरात ते पत्नी आणि मुलीसोबत राहतात.
-
२००७ साली मनोज वाजपेयीने हे घर खरेदी केले होते.
-
या घराची किंमत जवळपास ८ कोटी रुपये आहे.
-
मनोज यांच्या पत्नीने घराचा प्रत्येक कोपरा सजवण्यासाठी विशेष मेहनत घेतली असल्याचे त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.
-
त्यांनी घरात जवळपास पांढऱ्या रंगाचे फर्निचर केले आहे.
-
मनोज वाजपेयीच्या वडिलांचे बिहारमध्ये घर आहे.
-
काही दिवसांपूर्वीच त्यांनी घराला रेनोवेट केले आहे.
-
त्यांचे आई-वडिल आजही या घरात राहतात.

हार्ट अटॅक येण्याआधी पायांमध्ये ‘ही’ ५ लक्षणं दिसतातच; साधी वाटणारी पण जीवघेणी लक्षणं अजिबात दुर्लक्ष करु नका