-
दाक्षिणात्य सुपरस्टार यश कायमच चर्चेत असतो.
-
तो सध्या कुटुंबीयांसोबत मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
मालदीवमध्ये मजा मस्ती करतानाचे काही फोटो त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तो पत्नी आणि दोन मुलांसोबत दिसत आहे.
-
यशने मुलांसोबत समुद्र किनारी वेळ घालवतानाचे काही फोटो शेअर केले होते.
-
त्याच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
-
यश आणि राधिकाचा समुद्र किनारी एकत्र वेळ घालवतानाचा हा फोटो.
-
राधिका ही देखील एक अभिनेत्री आहे
-
यशचा मुलगा यथर्व
-
यशची मुलगी
-
केजीएफ या चित्रपटामुळे यश चर्चेत आला.
-
या चित्रपटाने त्याला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले.
-
-
आता लवकरच त्याचा केजीएफ चॅप्टर २ चित्रपट भेटीला येणार आहे.
-
या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर चर्चेत होता.

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली