-
बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय कलाकारांपैकी एक म्हणजे वरुण धवन. तो लवकरच गर्लफ्रेंड नताशा दलालशी लग्न करणार आहे. लग्नानंतर तो पत्नीसोबत राहणार असलेले आलिशान घर पाहा आतून कसे दिसते.
-
वरुण धवनचे मुंबईमधील जुहू परिसरात घर आहे.
-
त्याने हे घर २०१७मध्ये खरेदी केले आहे.
-
हे घर सजवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे.
-
वरुणने संपूर्ण घरात पांढऱ्या रंगाचे फर्निचर केले आहे.
-
त्याने घरात एक जीम देखील तयार केली आहे.
-
वरुण सोशल मीडियावर घरातील फोटो सतत शेअर करताना दिसतो.
-
त्याने घरात अनेक फोटो फ्रेम लावल्या आहेत.
-
या महिन्यात वरुण गर्लफ्रेंड नताशा दलालशी लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहे.
-
लग्नानंतर वरुण याच घरात राहणार असल्याचे म्हटले जाते.

कॅन्सरचा वाढता धोका उघड! प्रिया मराठेच्या मृत्यूनंतर समोर आले धक्कादायक आकडे, महिला अन् पुरुषांमध्ये झपाट्याने वाढतोय हा कर्करोग