-
'जमाई राजा' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली निया शर्मा छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
-
निया अभिनयासोबतच सोशल मीडियावरील मादक फोटोंमुळेही चर्चेत असते.
-
नियाने तिचे काही हॉट आणि बोल्ड फोटो पुन्हा एकदा इंस्टाग्रावर पोस्ट केले आहेत.
-
नियाने केलेलं फोटोशूट सध्या प्रचंड चर्चेत आहे.
-
या फोटोमधील नियाच्या बोल्ड व हॉट अंदाजावर चाहते घायाळ झाले आहेत.
-
नियाच्या या नव्या फोटोजना चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
-
नियाचा आणखी एक खास अंदाज.
-
निया फोटोसोबत देणाऱ्या कॅप्शन्समुळेही चर्चेत असते.
-
तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य – निया शर्मा / इंस्टाग्राम)

रस्त्यावर झोपलेल्या व्यक्तीजवळ सिंह आला अन् वास घेत पुढे केलं असं काही की…; VIDEO पाहून भरेल धडकी