-
झी मराठी अवॉर्ड, 'उत्सव नात्यांचा, नव्या कथांचा' झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे ‘झी मराठी अॅवॉर्ड्स’. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. कलाकारांचे दिलखेचक परफॉरमन्स, विनोदी स्किटस् आणि सोबतीला कोणता कलाकार, कोणती जोडी, कोणती मालिका, कोणतं कुटुंब सर्वोत्कृष्ट ठरेल याची लागलेली उत्सुकता अशा वातावरणात हा कार्यक्रम रंगला. यंदा माझा होशील ना, येऊ कशी तशी मी नांदायला, देवमाणूस, अग्गबाई सासूबाई, काय घडलं त्या रात्री?, कारभारी लाईभारी, लाडाची मी लेक ग! या मालिकांमध्ये टफ फाइट बघायला मिळणार आहे. आता प्रेक्षकांची सर्वात आवडती मालिका आणि कलाकार कोण? ह्यासाठी पाहायला विसरू नका झी मराठी अवॉर्ड रविवार २८ मार्च संध्याकाळी ७ वाजता झी मराठीवर.
-
अभिनेत्री स्मिता गोंदकर
-
अभिनेता निखिल चव्हाण आणि अभिनेत्री अनुष्का सरकटे
-
अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर
-
अभिनेता स्वप्नील जोशी
-
अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि अभिनेत्री गौतमी देशपांडे
-
अभिनेता अभिजीत खांडकेकर आणि अभिनेत्री अनिता दाते
-
अभिनेत्री मिताली मयेकर
-
अभिनेता शाल्व किंजवडेकर आणि अभिनेत्री अन्विता फलटणकर
-
अभिनेत्री तन्वी मुंडेल आणि अभिनेता आशय कुलकर्णी
-
अभिनेत्री अदिती सारंगधर आणि अभिनेता त्रियुग मंत्री
-
अभिनेते अतुल काळे आणि अभिनेत्री सुलेखा तळवलकर

तरुणांमध्ये झपाट्याने वाढतोय ‘हा’ कॅन्सर! सुरुवातीलाच दिसतात लक्षणे; दुर्लक्ष न करता खा ‘ही’ ४ फळे, होईल मोठा परिणाम