-
होळी हा सण संपूर्ण भारतात मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. पण करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे यंदा होळी साजरी करताना काळजी घ्यावी लागत आहे. बऱ्याचदा आपण होळी हा सण चित्रपट, मालिकांमध्ये साजरा करताना पाहतो. पण हेच कलाकार त्यांच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातही अशीच होळी साजरी करतात. विशेषता आरके स्टुडिओमध्ये होळीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जायचा. चला पाहूया आरके स्टुडिओमध्ये कशी व्हायची होळी साजरी…(Photo: Express Archive/BJ Panchal)
-
आरके स्टुडिओमध्ये शशि कपूर, सितारा, रुपेश कुमार, संगीत दिग्दर्शक जयकिशन, राज कपूर आणि राजेंद्र कुमार हे होळी साजरी करतानाचा फोटो. (Photo: Express Archive)
-
अमिताभ बच्चन यांच्यासोबत कृष्णा कपूर आणि निला देवी कपूर यांनी देखील आरके स्टुडिओमध्ये होळी साजरी केली होती. (Photo: Express Archive)
-
या फोटोमध्ये राजेंद्र कपूर आणि राज कपूर हे मोठ्या जल्लोषात होळी साजरी करताना दिसत आहेत. (Photo: Express Archive)
-
त्यावेळी बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री नर्गिस आणि इतर अभिनेत्री होळी साजरी करताना. (Photo: Express Archive)
-
गोपी किशन आणि डेज़ी ईरानी यांनी होळी साजरी करताना नृत्य सादर केले होते. (Photo: Express Archive)
-
सुरेश आणि डेवीड यांनी देखील होळी साजरी करण्यासाठी आरके स्टुडिओमध्ये हजेरी लावली होती. (Photo: Express Archive)
-
राज कपूर आणि त्यांचे भाऊ शम्मी कपूर एकत्र होळी साजरी करताना. (Photo: Express Archive)
स्टुडिओमध्ये होळी खेळून झाल्यावर सर्व कलाकार समुद्रावर आनंद घेण्यासाठी पोहोचले होते. (Photo: Express Archive) -
(Photo: Express Archive)
-
राज कपूर आणि बॉलिवूडमधील इतर कलाकार. (Photo: Express Archive)
-
शम्मी कपूर यांची पत्नी गीता बाली या देखील होळी साजरी करण्यासाठी आरके स्टुडिओमध्ये येत असत. (Photo: Express Archive)
-
रणधीर कपूर होळी साजरी करताना (Photo: Express Archive)
-
आरके स्टुडिओमध्ये होळी खूप मोठ्या जल्लोषात साजरी केली जात असे. (Photo: Express Archive)
निरुपा रॉय, नर्गिस आणि इतर बॉलिवूड अभिनेत्री आर के स्टुडिओमध्ये एकत्र येऊन होळीचा आनंद घेत असत. (Photo: Express Archive) अभिनेते प्रेमनाथ आणि सितारा देवी होळी साजरी करताना. (Photo: Express Archive)

फडणवीसांना सरन्यायाधीशांनी मंचावरूनच सांगितली ‘चूक’, म्हणाले, ‘दुरुस्त करा…’