-
उर्वशी रौतेला बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (सर्व फोटो सौजन्य – उर्वशी रौतेला / इंस्टाग्राम)
-
१७ वर्षाची असताना उर्वशीने मिस युनिवर्सल इंडियाच्या स्पर्धेत भाग घेऊन .'मिस युनिवर्सचा' किताब जिंकला. २०११ मध्ये उर्वशीने मिस एशियन सुपर मॉडलच्या किताबावर आपलं नाव कोरलं. सनी देओलच्या 'सिंह साहब- द ग्रेट' या सिनेमातू उर्वशीने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.
-
उर्वशीने भाग जानी, सनम रे, ग्रेट ग्रॅण्ड मस्ती, पागलपंती, वर्जीन भानुप्रिया यांसारख्या अनेक चित्रपटांतून चाहत्यांचं मन जिंकलं आहे.
-
सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या उर्वशीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
अभिनयाप्रमाणेच उर्वशी तिच्या लूककडेही विशेष लक्ष देत असते.
-
उर्वशी सोशल मीडियावरील मादक फोटोंमुळेही चर्चेत असते.
-
उर्वशीने नुकतंच एक फोटोशूट केलं असून यात ती प्रचंड सुंदर दिसत आहे.
-
या फोटोमध्ये उर्वशीने मरुन रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
-
उर्वशीने केलेलं फोटोशूट सध्या प्रचंड चर्चेत आहे. तिचे हे ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियीवर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.
-
या फोटोमधील उर्वशीच्या बोल्ड व हॉट अंदाजावर चाहते घायाळ झाले आहेत.

Nilesh Chavan Arrested: अखेर निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक