-
सध्या खणाचा फॅशन ट्रेण्डमध्ये आहे. ‘खणाची साडी’ महाराष्ट्राच्या परंपरेचा एक भाग. वेगळ्या रंगाढंगात आता या खणांच्या साड्या पाहायला मिळत आहेत. हल्लीच्या काळात या साड्यांना खास डिझाइन केलं जातय आणि मराठी अभिनेत्रींनी या साड्यांना खूपच पसंती दिली आहे. (सर्व छायाचित्र सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी
-
अभिनेत्री मृण्मयी देशपांडे
-
अभिनेत्री पूजा सावंत
-
अभिनेत्री अक्षया देवधर
-
अभिनेत्री प्रार्थना बेहरे
-
अभिनेत्री उर्मिला कोठारे
-
अभिनेत्री प्राजक्ता माळी
-
अभिनेत्री कुंजिका काळवीट
-
अभिनेत्री मिताली मयेकर
-
अभिनेत्री तेजस्विनी पंडित
-
अभिनेत्री गौतमी देशपांडे
-
अभिनेत्री रेवती लेले
-
अभिनेत्री अभिज्ञा भावे
-
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर
-
अभिनेत्री रेश्मा शिंदे
-
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर
-
अभिनेत्री अर्चना निपाणकर
-
मंजिरी ओक
-
अभिनेत्री सई लोकूर
-
अभिनेत्री सायली संजीव
-
अभिनेत्री श्रेया बुगडे
-
अभिनेत्री ऋतुजा बागवे
-
अभिनेत्री निवेदिता सराफ
-
अभिनेत्री दिप्ती केतकर
-
अभिनेत्री नेहा शितोळे
-
अभिनेत्री तन्वी पालव
-
अभिनेत्री शाल्मली टोळ्ये
-
अभिनेत्री स्वाती लिमये
-
अभिनेत्री धनश्री काडगावकर
-
अभिनेत्री दिप्ती देवी

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”