-
‘मला सासू हवी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे दिप्ती देवी.
-
आपल्या अभिनयाने दिप्तीने नाटक, मालिका, चित्रपट या तीनही क्षेत्रांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.
-
‘मला सासू हवी’, ‘अंतरपाट’, ‘परिवार’,‘बडे अच्छे लगते है’ यांसारख्या अनेक मालिकांमधून तिने उत्कृष्ट व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.
-
उत्तम अभिनय आणि सौंदर्य याचा दुहेरी संगम म्हणजे दिप्ती देवी.
-
सोशल मीडियाद्वारे दिप्ती चाहत्यांच्या नेहमी संपर्कात असते. पण सध्या एका वेगळ्यात कारणामुळे सोशल मीडियावर तिची चर्चा सुरू आहे.
-
दिप्तीने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये सायलीने चंदेरी रंगाचा ड्रेस परिधान केला असल्याचे दिसत आहे.
-
या नव्या लूकमध्ये दिप्ती अतिशय सुंदर दिसत आहे.
-
दिप्तीच्या या किलर लुक वर तिचे चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.
-
दिप्तीचा आणखी एक खास अंदाज. (सर्व फोटो सौजन्य : दिप्ती देवी / इन्स्टाग्राम)

Pakistan Flood : निसर्गाला हलक्यात घेऊ नका! एकाच कुटुंबातील ९ जण डोळ्यादेखत गेले वाहून, मन हेलावून टाकणारा Video आला समोर