-
काहे दिया परदेस या मालिकेमुळे अभिनेत्री सायली संजीव महाराष्ट्रातील घराघरांत पोहचली आहे. मालिकेपासून सुरु झालेला तिचा प्रवास आता सिनेमापर्यंत पोहचला आहे.
-
सायली संजीव सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. वेगवेगळे फोटो शेअर करत ती सतत चर्चेत राहते.
-
नुकतेच सायलीने काळ्या रंगाच्या साडीतील फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
काळ्या रंगाच्या साडीवर स्लिव्हलेस ब्लाउज आणि गळ्यात चोकर घातलेला फोटो तिने शेअर केलाय.
-
सायलीने शेअर केलेल्या फोटोवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत तिचं कौतुक केलंय.
-
अभिनेत्री अमृता खानविलकरने 'सुंदरी' अशी कमेंट केली आहे. त्याचसोबत अभिनेता सुयश टिळकनेही कमेंट केली आहे. (all photo-instagram@sayali_sanjeev_official)

Maharashtra News LIVE Updates : नाव बदलून १२ वेळा UPSC परिक्षा दिल्याच्या आरोपावर पूजा खेडकर म्हणाली, “मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या नावात…”