-
बॉलिवूड कलाकार हे त्यांच्या चित्रपटांसोबत खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत असतात. त्यांनी परिधान केलेल्या कपड्यांपासून ते डेट करत असलेल्या व्यक्तीपर्यंत कलाकार हे कायमच चर्चेत असतात. पण तुम्हाला माहिती आहे का कलाविश्वातील अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी त्यांच्या पेक्षा वयाने लहान असणाऱ्या व्यक्तींशी लग्न केले आहे. चला जाणून घेऊया या कपल विषयी…
-
बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय गायिका म्हणून नेहा कक्कर ओळखली जाते.
-
२०२०मध्ये नेहा कक्करने पंजाबी गायक रोहनप्रीत सिंहशी लग्न केले. रोहन हा नेहा पेक्षा ७ वर्षांनी लहान आहे.
-
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री गौहर खान लग्न बंधनात अडकली.
-
तिने तिच्या पेक्षा वयाने ११ वर्षांनी लहान असणाऱ्या झैद दरबारशी २५ डिसेंबर रोजी लग्न केलं.
-
'बिग बॉस' फेम अभिनेता प्रिंस नरुलाने युविका चौधरीशी लग्न केले.
-
प्रिंस युविका पेक्षा ७ वर्षांनी लहान आहे.
-
कॉमेडियन भारती सिंह ही कायमच चर्चेत असते.
-
भारती पती हर्ष लिंबाचिया पेक्षा ८ वर्षांनी मोठी आहे.
-
अभिनेत्री अर्चना पूरण सिंहने अभिनेता परमीत सेठीशी लग्न केले.
-
पण परमीत हे अर्चनापेक्षा ८ वर्षांनी लहान आहेत.
-
छोट्या पडद्यावरील चर्चेतील कपल म्हणजे अभिनेता सुयश राय आणि किश्वर मर्चंड.
-
किश्वर ही पती सुयश पेक्षा ८ वर्षांनी मोठी आहे.
-
अभिनेता गौतम रोडे आणि पंखुडी अवस्थी यांच्यामध्ये १४ वर्षांचे अंतर आहे.
-
गौतम पंखुडी पेक्षा १४ वर्षांनी लहान आहे.
Tejashwi Yadav Election Result: तेजस्वी यादव यांचा अखेर विजय; भाजपाच्या सतीश कुमार यांचा केला पराभव