-
बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांची निर्मिती होत असते. त्यामधील काही चित्रपट हे बी-ग्रेड चित्रपट असतात. बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमधील अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी करिअरच्या सुरुवातीला काही बी-ग्रेट चित्रपटांमध्ये काम केले आहे. चला जाणून घेऊया या अभिनेत्रींविषयी…
-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये दयाबेनची भूमिका अभिनेत्री दिशा वकानीने साकारली आहे.
-
फार कमी लोकांना माहिती आहे की दिशाने बी-ग्रेड चित्रपटात काम केले आहे. १९९७ साली प्रदर्शित झालेल्या ‘कमसिन: द अनटच्ड’ या चित्रपटात दिशाने बोल्ड भूमिका साकारली होती.
-
'बिग बॉस १३' मधील अभिनेत्री रश्मी देसाई ही कायमच चर्चेत असते.
-
रश्मीने बी-ग्रेड चित्रपटामध्ये काम केले आहे.
-
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सना खानने इंडस्ट्री सोडली आहे.
-
तिने हाय सोसायटी आणि क्लायमॅक्स या बी-ग्रेड चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
बिग बॉस ६ची विजेती अभिनेत्री म्हणजे उर्वशी ढोकलीया.
-
उर्वशीने बी-ग्रेड चित्रपटात काम केले असल्याचे म्हटले जाते.
-
करिअरच्या सुरुवातीला अभिनेत्री श्वेता तिवारीने बी-ग्रेड चित्रपटांमध्ये काम केल्याचे म्हटले जाते.
-
फार कमी लोकांना याबाबत माहिती आहे.
-
करण-अर्जुन आणि क्रांतिवीर या चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री ममता कुलकर्णीने काही चित्रपटांमध्ये बोल्ड सीन दिले आहेत.
-
अभिनेत्री पायल रोहतगीने करिअरच्या सुरुवातीला बी-ग्रेड चित्रपटांमध्ये काम केल्याचे म्हटले जाते.

‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत मोठी बातमी… राज्यात ३० टक्केच वाहनांना पाट्या लागल्या… १५ ऑगस्टनंतर…