-
बॉलिवूडची 'धक धक गर्ल' असलेल्या माधुरी दीक्षितचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. तिच्या अदांनी आणि हास्याने आजवर अनेकांना घायाळ केले आहे. यात सामान्य व्यक्तीपासून सेलिब्रिटींचाही समावेश होतो. आज १५ मे रोजी माधुरीचा वाढदिवस. त्यानिमित्ताने चला पाहूया २५० कोटी रुपयांची मालकिण असलेल्या माधुरीचे आलिशान घर..
-
मुंबईमधील पालाटियल भागामध्ये माधुरीचा आलिशान बंगला आहे.
-
माधुरी मुंबईमधील बंगल्यात पती श्रीराम नेने आणि दोन मुले अरिन-रेयानसोबत राहते.
-
माधुरीने संपूर्ण घरात सफेद रंगाचे फर्निचर केले आहे.
-
माधुरीने घराचा प्रत्येक कोपरा साजवण्यासाठी फार मेहनत घेतली असल्याचे म्हटले जाते.
-
तिने घराचा एन्ट्रास छान प्रकारे सजवला आहे.
-
तसेच लिविंग रुममध्ये तिने आरामदायी खूर्चा ठेवल्या आहेत.
-
तसेच काही ठिकाणी तिने वूडन फर्निचर केले आहे.
-
माधुरी सोशल मीडियावर घरातील अनेक फोटो शेअर करत असते.
-
-
तिने बंगल्यामधील एक खोली तिचे ड्रेस, फुटवेअर आणि एक्सेसरीज ठेवण्यासाठी केली असल्याचे म्हटले जाते.
-
माधुरीच्या घरात जीम देखील आहे.
-
माधुरीने तिच्या किचनमधील फर्निचरदेखील सफेद रंगाचे केले आहे. ती अनेकदा वेगवेगळे पदार्थ बनवतानाचे फोटो शेअर करताना दिसते.
-
माधुरीला नृत्याची आणि संगीताची आवड असल्याने तिने त्यासाठी घरात एक वेगळी रुम तयार केली आहे. येथे ती कथ्थक करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करते
-
स्टडी रुम देखील आहे.
-
दरवर्षी माधुरी गणेशोत्सव साजरा करते.
-
घरात वेगवेगळ्या पेंटींग देखील आहेत.

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत