-
एका गोड नात्याची कथा सांगणारी ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका झी मराठीवर आली आणि अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली.
-
या मालिकेतील स्वीटू आणि नलू यांच्यामधील ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना फार आवडत आहे.
-
मालिकेमधील नलिनी म्हणजेच दिप्ती केतकर आणि स्वीटू म्हणजेच अन्विता फलटणकर या ऑफस्क्रीन चांगल्या मैत्रिणी असून, त्या सेटवर फावल्या वेळेत बरीच धमालमस्ती करत असतात.
-
शूटिंगदरम्यान मिळालेल्या वेळेत हे धमालमस्ती करत असतात. त्याचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंना सोशल मीडियावरदेखील बरेच लाइक्स मिळत आहेत. (सर्व फोटो सौजन्य : अन्विता फलटणकर, दिप्ती केतकर / इन्स्टाग्राम)

‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत मोठी बातमी… राज्यात ३० टक्केच वाहनांना पाट्या लागल्या… १५ ऑगस्टनंतर…