-
कलर्स मराठी वाहिनीवरील 'सुंदरा मनामध्ये भरली' ही मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेत अभिनेत्री अक्षया नाईक मुख्य भूमिका साकारत आहे.
-
मालिकेत साधी, सोज्वळ भूमिका साकारणारी अक्षया खऱ्या आयुष्यात चांगलीच बोल्ड आणि बिंधास्त असल्याचं पाहायला मिळतं.
-
अक्षया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. काही दिवसांपूर्वीच अक्षयाने फोटोशूट केलं असून हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या लूकमध्ये अक्षया अतिशय सुंदर दिसत आहे. प्रत्येक फोटोसाठी अक्षयाने खास पोझ दिल्या असून त्यात तिचा पॉझिटिव्ह अॅटिट्यूड दिसून येत आहे.
-
अक्षयाच्या या नवीन फोटोशूटवर तिचे चाहते चांगलेच फिदा झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर अक्षयाच्या या फोटोंची चर्चा सुरु आहे. (सर्व फोटो सौजन्य : अक्षया नाईक / इन्स्टाग्राम)

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग