-
बॉलिवूडची 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितने आजवरच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट देत प्रेक्षकांची मनं जिंकली.
-
माधुरीच्या मनमोहक सौंदर्याने अनेकांना भुरळ घातली आहे.
-
माधुरी दीक्षितच्या अदांनी आजही लाखो चाहते घायाळ होत असतील यात काही शंका नाही. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी माधुरी कायम सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते.
-
अलिकडेच माधुरीने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलं असून तिच्या या ग्लॅमरस फोटोची चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.
-
या फोटोंमध्ये माधुरीने आकाशी रंगाचा लेहंगा परिधान केला असल्याचे दिसत आहे. या लूकमध्ये माधुरी अतिशय सुंदर दिसत आहे. (सर्व फोटो सौजन्य : माधुरी दीक्षित / इन्स्टाग्राम)

लिव्हर खराब झालं तर पायांमध्ये दिसतात ‘ही’ ६ लक्षणे! दुर्लक्ष केलं तर होतील वाईट परिणाम