-
मनोरंजन क्षेत्रात आपण खलभूमिकेला खल‘नायिका’ किंवा खल‘नायक’ संबोधतो, कारण खलनायक-नायिका म्हणताच कटकारस्थानं रचणारी, डावपेच खेळणारी, तिरस्कार यावा इतक्या खालच्या पातळीला जाणारी एक व्यक्ती डोळ्यांसमोर उभी राहते. सध्या मालिकांमधील या व्यक्तिरेखांची ‘खल’ बाजूच प्रेक्षकवर्गाच्या पसंतीस उतरायला लागली आहे.
-
किरण गायकवाड – 'देवमाणूस' किरणने या मालिकेत एका डॉक्टरची भूमिका साकारली असून सत्य घटनेपासून प्रेरित मालिकेची कथा दाखवण्यात आली आहे.
-
रुपाली भोसले – 'आई कुठे काय करते' या मालिकेत संजना ही भूमिका साकारत आहे.
-
अनघा भगरे – 'रंग माझा वेगळा' या मालिकेत श्वेता ही भूमिका साकारत आहे.
-
शशांक केतकर – 'पाहिले न मी तुला' या मालिकेत तो समर ही भूमिका साकारत आहे.
-
अदिती सारंगधर – 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेत मालविका ही भूमिका साकारत आहे.
-
श्रुति अत्रे – 'राजा रानीची गं जोडी' या मालिकेत राजश्री ढाले पाटील ही भूमिका साकारत आहे.
-
अद्वैत दादरकर – 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेत तो बबड्या ही भूमिका साकारत आहे.
-
ऐश्वर्या शेटे – 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेत सोनाली ही भूमिका साकारत आहे.
-
अंबरीश देशपांडे – 'तू सौभाग्यवती हो' या मालिकेत तो रंगराव ही भूमिका साकारत आहे.
-
माधवी निमकर – 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत शालिनी ही भूमिका साकारत आहे.

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग